महिलांसाठी सुवर्णसंधी योजना, अर्ज करा, दोन लाख रुपये मिळवा ,स्वतःचा व्यवसाय सुरू करा!

women Entrepreneurshi :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारने महिला उद्योजकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. स्वर्णिम योजना अंतर्गत रुक्मिणी मागासर्वेगी महिलांना दोन लाख पर्यंतचे अर्ज 5 टक्के व्याज दराने दिले जाणार आहे. कोणतेही सुरुवातीचे गुंतवणूक न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ही उत्तम संधी आहे. सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मार्ग सार्विकित आणि विकास महामंडळामार्फत ही योजना आणली आहे.

women Entrepreneurshi
women Entrepreneurshi

कोणत्या महिलांना मिळणार अर्ज? women Entrepreneurshi

स्वर्णिमा योजना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मगा सवर्गीय विद्या आणि विकास महामंडळाद्वारे राबवली जाते. आणि यातून मागासवर्गी महिलांना स्वतःच सुरू करून आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होते.

पात्रता आणि अटी कोणत्या? सर मी योजनेचा अंतर्गत मागासवर्गीय महिला उद्योजक या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत . महिलांच्या वय 18 ते 55 वर्षाच्या दरम्यान असावे. महिलांच्या वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा कमी असावे.

कुठे आणि कसा करायचा अर्ज? women Entrepreneurshi

जवळील कार्यालयात भेट द्या. महिलांनी राज्य वनीकृतिच्या कार्यालय जाऊन स्वर्णिमा योजना साठी अर्ज भरावा. अर्ज भरून माती द्या अर्ज मंदी व्यवसायासाठी आवश्यक माहिती व्यवसायाची संकल्पना आणि ती चटणी आवश्यकता असल्यास ती नमूद करावी. अर्ज आणि आवश्यक कागदपत्र सादर करा. अर्ज भरल्यानंतर तो ऐसीजीए कार्यालय आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. अर्जाची चांदणी झाल्यानंतर संबंधित संस्थेकडून कर्ज मंजूर केला जाईल.

काय लागतात कागदपत्रे? women Entrepreneurshi

. ओळखीचा पुरावा आधार कार्ड

. रेशन कार्ड

. आदिमान प्रमाणपत्र

. जात प्रमाणपत्र राखीव प्रवाह

. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो

कोण कोणते स्वयंरोजगार सुरू करता येणार?

स्वर्णिमा योजनेअंतर्गत कृषी आणि संघलन प्रिया कलाप

लहान व्यवसाय कारागिरी आणि परंपरा व्यवसाय तांत्रिक आणि व्यवसायिक क्रीडास आणि परिवार व सेवा क्षेत्र यामध्ये स्वयंरोजगार सुरू करता येतात. लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *