बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती चा असा लाभ घ्या!Construcation warkers

Construcation warkers:महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना केली आहे. या योजनेच्या माध्यमातून नोंदणी बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना शिक्षणासाठी आर्थिक सह्या दिले जाते.हे सहाय्य कामगारांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सोडवायला मदत करते.यामुळे त्यांना त्यांच्या मुलांना चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळून देणे सोपे होते.या योजनेचा उद्देश कामगारांच्या कुटुंबांना त्यांच्या मुलांना भविष्य उज्वल करण्यास सहाय्य करत आहे.

Construcation warkers
Construcation warkers

शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना Construcation warkers

इत्या पहिली ते सातवी प्रतिवर्ष 25 हजार शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता आठवी किंवा दहावीतील विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयाची शिष्यवृत्ती मिळते .दहावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे प्रमाण वर्गानुसार अधिक कोर्स नुसार बदलते. विद्यार्थ्यांना व्यवसायिकाच्या अभ्यासक्रमासाठी सुद्धा शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती चा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे .प्रत्येक शाळेत व कॉलेजनी शिष्यवृत्तीच्या नियमांची माहिती विद्यार्थ्यांना पुरवावी. विद्यार्थ्यांचे शिक्षक प्रश्न सोडवता येणार नाही.

शिष्यवृत्ती अर्ज साठी शाळेची माहिती Construcation warkers

तुमच्या जवळच्या किंवा सोयीचा तालुका सुविधा केंद्रात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करा.शैक्षणिक कल्याण योजना या पर्यावरण करा आणि शिष्यवृत्ती योजना निवडा अर्ज करत असलेला मुलांचा नावाचा निवड करा .जो तुमच्या नोंदणीकृत मुलांच्या यादीतून असेल, त्यांना चालू शैक्षणिक वर्षातील वर्ग निवडा शाळेचे पूर्ण नाव आणि पत्त अचूक माहिती भरा. विद्यार्थ्याला ज्या शिक्षण मंडळाशी उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य महामंडळ संकलन आहे ते न्यू डावी विद्यार्थ्यांनी मागील सर्वात वर्ग उत्तीर्ण केल्याचे उल्लेख करा.

सर्व कागदपत्रे पीडीएफ जीपीईजी किंवा पीएनजी फॉर्ममध्ये कमाल 2mb अपलोड करावी. विद्यार्थ्यांनी मागील वर्षातील 75 टक्के उपस्थित असलेले प्रमाणपत्र साडेपासून घ्यावे. चालू वर्षाची बोनाफईट प्रमाणपत्र सादर करताना विद्यार्थी शाळेतील नाव आणि शिक्षण असलेले दस्तऐवज लागतील. विद्यार्थ्यांनी आधार कार्ड आणि कुटुंबाचे शिधापत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे नाव. आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफाय हा पर्याय निवडून संबंधित तारीख निवडा अर्ज सबमिट बटनावर क्लिक करा.

शिष्यवृत्तीच्या रकमेचे ट्रान्सफर Construcation warkers

तुम्हाला ज्या तारखेला सांगितले जाईल, त्या दिवशी तुम्हाला पावती नियुक्त पात्र आणि ऑनलाईन अपलोड केलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन तालुक्या किंवा केंद्रा उपस्थित राहावे लागेल. तिथे तुमचा कागदपत्रांची तपासणी केली जाते जर सर्व कागदपत्र योग्य आणि प्रामाणिक असली ,तर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल .त्यानंतर त्या तुमच्या शिष्यवृत्ती रकमेच्या ट्रान्सफर तुमच्य बँक खात्यात लवकर होईल.

शिष्यवृत्ती मिळण्याचा फायदा

तुम्ही या योजनेचा लाभ घेतलास तुमचा मुलांच्या शिक्षणाची तुमची आर्थिक दृष्ट्या मदत करू शकता .अर्ज करण्यासाठी कोणत्याही एजंटची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतः प्रक्रिया सोपी आणि आरामशीर पद्धतीने करू शकता. आवश्यक माहिती आणि दस्तऐवज तरी करावे लागेल.ही योजना तुम्हाला आपल्या लक्ष केंद्रित आणि तुमचा मुलांच्या भविष्यातील शिक्षणावर योग्य गुंतवणूक करण्यात मदत करते. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *