बांधकाम कामगारांना लाभ मिळवणे होणार सोपं!bandhkam kamgar new gr

bandhkam kamgar new gr:महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत समिती आणि विभाग त्यांचे स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.हा निर्णय बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या विवीध योजनांचा लाभ अधिक जलद , पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी महत्त्वाची ठरलेली आहे.

</div><div class= Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *